बिग बॉस मराठीतून दिव्या पाठोपाठ 'या' व्यक्तीची एक्झिट ! एपिसोड प्रसारित होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये चर्चा

Colors Marathi Bigg Boss Marathi 6 Audience Predict Eviction : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
Colors Marathi Bigg Boss Marathi 6 Audience Predict Eviction

Colors Marathi Bigg Boss Marathi 6 Audience Predict Eviction

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 चा कालचा म्हणजेच 6 फेब्रुवारीचा दिवस प्रेक्षकांसाठी धक्कादायक होता. तन्वी कोलतेला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसनी दिव्या शिंदेला घराबाहेरचा रस्ता दाखवला. प्रेक्षक अजूनही या धक्क्यातून सावरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com