bigg boss promo viral
esakal
Bigg Boss Marathi 6 promo goes viral : बिग बॉसच्या घरात दिवसेंदिवस ट्विस्ट येताना पहायला मिळतोय. दोन आठवड्यानंतर राधा पाटील बिग बॉसच्या घरातूनबाहेर पडली. दरम्यान भाऊच्या धक्क्यावर रितेशने अनुश्री आणि रुचिता यांचा चांगलाच समाचार घेतला. या घरात प्रत्येक सदस्याची एक वेगवेगळी कहाणी आहे. अनेक जण त्रासातून, स्ट्रगल करत बिग बॉसच्या घरात आले आहे. घरातील अनेक सदस्य आयुष्यातील संघर्षांविषयी बोलताना पहायला मिळतात.