BIGG BOSS MARATHI 6 WINNER
esakal
HAS BIGG BOSS MARATHI 6 WINNER BEEN REVEALED?बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच १९ एप्रिल रोजी पार पडतोय. अनेक आठवड्यापासून टास्क, भावनिक क्षण वादविवाद या सगळ्यानंतर बिग बॉसच्या घराला या सीझनचे ५ फायनलिस्ट मिळाले आहे. राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे यंदाच्या सीझनचे टॉप फायनलिस्ट आहे. त्यामुळे या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार? याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.