Divya Shinde Legal Action Against Bigg Boss
esakal
बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे हिला बाहेर काढण्यात आलं. दिव्याने एका टास्क दरम्यान घरातील सदस्यांना तलवारीनं जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर बिग बिग बॉसने सुरुवातीला समज दिली. मात्र दिव्याने घरातील सदस्यांची माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला बिग बॉसने घराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले.