'ये तू मला शिकवणार' तन्वीची सागर कारडेंवर आरेरावीची भाषा, नेटकरी म्हणाले...'पहिले हिलाच बाहेर काढा'

Bigg Boss Marathi nomination task Tanvi vs Sagar Karande:बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात पहिल्याच नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठा वाद पाहायला मिळत आहे. तन्वीने थेट सागर कारंडे यांना नॉमिनेट करत आक्रमक भाषा वापरल्यामुळे घरात तणाव निर्माण झाला.
Bigg Boss Marathi nomination task Tanvi vs Sagar Karande

Bigg Boss Marathi nomination task Tanvi vs Sagar Karande

esakal

Updated on

Bigg Boss Marathi first nomination fight goes viral: बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वात पहिल्याच दिवसापासून वाद पहायला मिळाले. पहिल्या दिवशीच बिग बॉसने टास्क खेळण्यावरून सर्वांना चांगलच सुनावलं. दरम्यान आता बिग बॉसमध्ये पहिलं नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यानचा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. या प्रोमोमध्ये नॉमिनेशनसाठी ज्या स्पर्धकांना घरातून बाहेर काढायचं आहे, त्या सदस्यांची पतंग कापायची असते. याच नॉमिनेशन टास्क दरम्यान तन्वी आणि सागरमध्ये राडा झाल्याचं पहायला मिळालं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com