

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Latest Promo
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये खूप चर्चेत आहे . घरात सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच तिसऱ्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. यातच नवा प्रोमो समोर आला आहे.