

Bigg Boss Marathi 6 Contestant
esakal
Bigg Boss Marathi Update : कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सीजन 6 चे वेध सगळ्यांना लागले आहेत. 100 दिवस, 100 कॅमेरे , 1 घर आणि 16 स्पर्धक अशा इंटरेस्टिंग फॉरमॅटने बांधलेल्या या शो च्या यंदाच्या थीमविषयी अनेकजण उत्सुक आहेत. यावेळी कोण स्पर्धक शोमध्ये सहभागी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये आहे.