

Bigg Boss Marathi 6 Deepali Slaps Ruchita Jamkar
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 गेल्या दोन दिवसांपासून खूप जास्त चर्चेत आहे. घरात सतत काही ना काही घटना घडताना दिसत आहेत. रुचिता जामदार सध्या तिच्या वागणुकीमुळे प्रेक्षकांचं टार्गेट बनली आहे. करण सोनवणे आणि राकेश बापटशी पंगा घेतल्यानंतर रुचिताचं दीपालीशीही भांडण झालं.