Bigg Boss Marathi 6 Contestant Sonali Raut Adds Glam Quotient
esakal
Sonali Raut’s Bold Comeback marathi bigg boss 6 : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन आजपासून सुरु झालाय. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री सोनाली राऊत ही अभिनेत्री पहायला मिळणार आहे. सोनाली राऊत ही नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते . त्यामुळे यंदा बिग बॉसच्या घरात ग्लॅमरस तडका पहायला मिळणार आहे.