

Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka
esakal
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 चा तिसरा आठवडा बघता बघता संपला. घरातील राडे आणि भांडणांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच आज सीझनचा दुसरा भाऊंचा धक्का पार पडणार आहे. घरातून कोण बाहेर पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.