Suraj Chavan Home Viral Video
esakal
बिग बॉस मराठीतील पाचव्या पर्वातील विजेता ठरलेला सुरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात आपली छाप पाडत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. तसंच उत्तम खेळीतून बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सुरज चव्हाणने ही ट्रॉफी जिंगकातच त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. दरम्यान सुरजने बिग बॉसच्या घरात स्वत:चं एक हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहिलं होतं. दरम्यान त्याचं हे स्वप्न आता सत्यात उतरलंय.