गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री
Girish Oak & Nivedita Saraf Join Priya Bapat-Umesh Kamat in Bin Lagnachi Gosht Movie: ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा गोडवा, प्रेम आणि कौटुंबिक नात्यांचा प्रवास दाखवणारा सिनेमा आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Girish Oak & Nivedita Saraf Join Priya Bapat-Umesh Kamat in Bin Lagnachi Gosht Movieesakal