BOBBY DEOL
esakal
BOBBY DEOL OPENS UP ABOUT AN AWKWARD MOMENT DURING FILM SHOOT: बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल यांने त्याच्या करिअरमध्ये अनेक सिनेमात काम केलं. आश्रम सारख्या वेबसीरिजमध्ये त्यांने आपल्या अभिनयाची छाप पाडली. अॅनिमल सिनेमानंतर बॉबी देओलचं करिअर चांगलं जोमात आलं. बॉबीनं १९९५ मध्ये बरसात सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सध्या तो त्याच्या बंदर सिनेमामुळे चर्चेत आले. दरम्यान अशातच त्याने त्याच्या करिअरबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल खुलासा केलाय.