Govinda Apologizes After Sunita Ahuja’s Remarks on Pandits Spark Controversy
esakal
Bollywood News: बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगताना पहायला मिळताय. काही दिवसापूर्वी दोघेही वेगळे होणार असं बोललं जात होतं. परंतु एका कार्यक्रमात दोघांनी एकत्र येत चर्चेला पुर्णविराम दिलाय. दरम्यान गोविंदाची पत्नी सुनिता ही नेहमीच तिच्या ब्लॉगमधून गोविंदावर आरोप करत असते. अनेक वेळा ती रडताना पहायला मिळतेय. अशाच मागच्या ब्लॉगमध्ये सुनिताने गंभीर आरोप केले.