Ranbir Kapoor & Deepika Padukone Reunion Buzz
esakal
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक म्हणून रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचे नाव घेतले जाते. 'बचना ए हसीनी', 'ये जवानी है दिवानी' आणि 'तमाशा' या तिन्ही चित्रपटांतील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात आहे.