SACHIN PILGAONKAR REVEALS HE WAS NOT PAID FOR SHOLAY
esakal
Sachin Pilgaonkar Makes Big Claim About Working During Sholay Era: अभिनेते सचिन पिळगावकर यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयासह त्यांनी उत्तम दिग्दर्शन सुद्धा केलं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. दरम्यान अशातच एका महोत्सवात सचिन पिळगांवकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी शोले सिनेमावेळी पैसे दिले नसल्याचं म्हटलंय.