Salman Khan’s Shirtless Comeback Shocks Fans
esakal
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. एक काळ असा होता ज्यामध्ये प्रत्येक सिनेमामध्ये सलमान खानची हवा असायची. सलमान खान आता वयाची ६० गाठत आहे. पुढच्या महिन्यात आपला भाईजान 60 वर्षाचा होणार आहे. परंतु साठीत आलेला भाईजान आजही विशीमधल्या मुलींना घायाळ करतो.