Shah Rukh Khan Confirms ‘Ra.One 2’ Possibility
esakal
अभिनेता शाहरुख खान याने अनेक सुपरहिट चित्रपटत दिले. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त किंग खानची चर्चा असायची. शाहरुख खान असलेल्या चित्रपटात नेहमीच एक वेगळी कथा असायची. अनेक थ्रीलर, रोमँटिक आणि इमोशनल अशा वेगवेगळ्या अभिनयातून किंग खान प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. काही दिवसापूर्वीच शाहरुख 60 वर्षाचा झाला. परंतु त्याची अजूनही तितकीच क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये पहायला मिळाली.