SUNNY DEOL LOSES COOL AT PAPARAZZI OUTSIDE DHARMENDRA’S HOUSE | VIRAL VIDEO
esakal
Sunny Deol Scolds Paparazzi : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु बुधवारी त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा असल्याने त्यांना डिचार्ज देण्यात आला. आता धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय त्यांच्या कुंटुबाने घेतला आहे. अशातच धर्मेंद्र यांच्या घराबाहेर अनेक पापाराझी फोटो, व्हिडिओ काढताना दिसत आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल चांगलाच भडकलेला पहायला मिळला. त्याने पापाराझींना कडक शब्दांत सुनावलंय.