VICKY KAUSHAL AND KATRINA KAIF REVEAL NAME
esakal
Vicky Kaushal & Katrina Kaif Son: अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे सिनेसृष्टीतील सगळ्यांचं आवडतं जोडपं आहे. काही महिन्यापूर्वी या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्त झालं. तेव्हा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या बाळाबद्दलची फारशी माहिती सार्वजनिक केलेली नव्हती. परंतु अखेर अभिनेत्री कॅटरिनाने बाळाचं नाव जाहीर केलय. सोशल मीडियावर तिने बाळाचा फोटो देखील पोस्ट केला आहे.