Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान टेकऑफ करताना कोसळलं. जेव्हा हे विमान कोसळलं त्यावेळी आकाशात मोठा काळा धुर झाला होता. या घटनेत अनेकांचा मृत्यू झालाय. दरम्यान त्यापैकी एक बॉलिवूड अभिनेता विक्रात मेस्सीच्या एका जवळच्या व्यक्तीने सुद्धा या अपघातात प्राण गमावलेत. मेस्सीचा जवळचा मित्र क्लाइव्ह कुंदर याचा अपघातात मृत्यू झाला. विक्रांतने सोशल मीडिायवर पोस्ट करतनिधनाची माहिती दिली आहे.