bollywood actress madhuri dixit trolled
esakal
Bollywood News: बॉलिवूडमधील ड्रीम गर्ल माधुरी दीक्षित हिचा मोठा चाहतावर्ग आहेत. माधुरीच्या दिसण्याचे, डान्सचे तसंच साधेपणाचे अनेक चाहते आहेत. सिनेमातील अभिनय आणि तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावतो. त्यामुळे माधुरीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिची आजही तितकीच चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. ड्रीम गर्लची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान यावेळी माधुरी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय.