Malaika Arora Receives Heartfelt Birthday Wishes from Ex-Boyfriend Arjun Kapoor
esakal
Bollywood News: बॉलिवूडची सर्वांत सुंदर आणि फिटनेस क्वीन मलायका आरोरा हिने तिचा 52 वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या. अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु या सगळ्यात चर्चेत आली ती, एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याची पोस्ट. त्याने एकदम खास पद्धतीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.