Rakhi Sawant’s Shocking Statement About Selling Kidneys for Salman Goes Viral
esakal
Bollywood News: राखी सावंत दुबईतून पुन्हा भारतात परत आलीय. तेव्हापासून तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती तिच्या हटके अंदाजात आणि अजब स्टाइलसह चाहत्यांसमोर येताना पहायला मिळतेय. भारतात आल्या आल्या तिने तमन्ना भाटियावर निशाणा साधलाय. तसंच बिग बॉस 19 ची स्पर्धक तान्या मित्तलवरही निशाना साधलाय.