Shilpa Shetty leopard red saree video viral
esakal
Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फेटनेसमुळे ओळखली जाते. इतकं वय होऊनही अजूनही तिशीतल्या मुलीसारखी दिसते. तिचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच काही दिवसापूर्वीचा शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीने लाल रंगाची साडी घातली असून तिचा हॉट अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळतोय.