India Women Win World Cup
esakal
संपुर्ण देशाला नाहीतर जगाला भारताचा अभिमान वाटतोय. कारण भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. आपल्या फलंदाजीसह जबरदस्त फिल्डिंगमुळे साऊथ आफ्रिका संघाचा पराभव करत भारतीय संघाने विश्वचषक कप काबिज केलाय. दरम्यान भारताच्या या विषयानंतर देशभरातून भारतीय महिला क्रिकेट संघाचं कौतूक होताना पहायला मिळतय. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी महिला क्रिकेटरचं तोंडभरून कौतूक केलेलं पहायला मिळतय.