Yami Gautam and Emraan Hashmi unite for courtroom drama ‘Haq
esakal
Bollywood News: अभिनेत्री यामी गौतम हिने आजवर अनेक भूमिका साकारल्या प्रत्येक भूमिकेमध्ये तिचा एक वेगळा अंदाज पहायला मिळाला. अशातच आता हक या चित्रपटात यामी वेगळ्या अंदाजात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात यामी आईच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना तिचा एक वेगळा अंदाज पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ७ नोव्हेंबरला हा सिनेमा सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.