

Employee Arrested For Shooting Viral Video Of Dharmendra
esakal
Entertainment News : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र तब्येत बरी नसल्यामुळे गेले काही दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना त्यांना घरी आणण्यात आणलं. पण त्या आधीच त्यांचा एक हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.