दिलीप कुमार अभिनेत्यासोबत डायरेक्टर सुद्धा होते. त्यांनी 'गंगा जमुना' चित्रपट बनवला होता. या चित्रपटात ते प्रोड्युसर होते. या चित्रपटाला हिंदी सिनेमातील सगळ्यात चांगला चित्रपट म्हणून ओळखलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. तसंच चित्रपटाली तब्बल 250 सीन सेन्सॉर बोर्डाने कट केले होते.