लपंडाव मालिकेत सायली संजीव होती मुख्य भूमिकेत? तिला रिप्लेस करुन स्टार प्रवाहने घेतलं कृतिका देवला? चेतन वडनेरेनं सांगितलं खरं कारण
Chetan Vadnere Clarifies Rumours About Sayali Sanjeev’s Replacement: स्टार प्रवाहवरील लपंडाव मालिकेत रूपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव झळकणार आहेत. सायली संजीवला रिप्लेस केल्याच्या चर्चांवर चेतन वडनेरेने खुलासा केला असून सायली या मालिकेचा भागच नव्हती असं स्पष्ट केलंय.
Chetan Vadnere Clarifies Rumours About Sayali Sanjeev’s Replacement in Star Pravah’s New Serial Lapandavesakal