छावा 2 येणार? विकी कौशल साकारणार शाहू महाराजांची भूमिका? दिग्दर्शक म्हणाले...

Chhaava 2 IN THE MAKING?: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर आता या चित्रपटाच्या सीक्वलची जोरदार चर्चा सुरू आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.
Chhaava 2 IN THE MAKING?

Chhaava 2 IN THE MAKING?

esakal

Updated on

Chhaava 2 RUMOURED AS SHAHU MAHARAJ’S STORY: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमात विकी कौशल याने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. उत्कृष्ट कथा, दमदार अभिनय आणि कलाकरांची मेहनत याद्वारे या सिनेमानं तब्बल ८०० कोटींच्या वर गल्ला कमावला होता. 2025 मधील सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या सिनेमापैकी छावा एक सिनेमा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com