Chhaava Box Office Collection Day 37 : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरुच, लवकरच 600 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; शनिवारी केली 'इतकी' कमाई

Chhaava Movie Collection : आठवडाभर हा सिनेमा दररोज २-२.५ कोटी कमाई करत असताना, आठवड्याच्या शेवटी हा आकडा ४ कोटींपर्यंत पोहोचत आहे. पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची घौडदौड सुरु झाली आहे.
Chhaava Box Office Collection
Chhaava Box Office Collectionesakal
Updated on: 

'छावा' सिनेमाची क्रेझ बॉक्स ऑफिसवरून कमी होताना दिसत नाहीये. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा ३७ दिवसानंतर अजूनही सिनेमागृहांवर वर्चस्व गाजवत आहे. आठवडाभर हा सिनेमा दररोज २-२.५ कोटी कमाई करत असताना, आठवड्याच्या शेवटी हा आकडा ४ कोटींपर्यंत पोहोचत आहे. पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची घौडदौड सुरु झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com