chhorii 2 trailer:अंगावर शहारे आणणारा 'छोरी 2' चा ट्रेलर प्रदर्शित, भयानक सीन पाहून तुमची झोप उडेल

nushrratt bharuccha horror movie: नुसरत भरुचा भयावह चित्रपट 'छोरी 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अनेकांची अंगावर काटे आणणारा, झोप उडवणारा असा हा ट्रेलर आहे.
chhorii 2 trailer
chhorii 2 traileresakal
Updated on

बॉलिवूड हॉरर चित्रपटाला प्रेक्षकांची फार पसंती आहे. अनेक वेळा हॉरर चित्रपट प्रेक्षकांचं प्रचंड मनोरजन करतो. 'स्त्री 2' चित्रपटालाही प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. दरम्यान नुसरत भरूचा यांचा 'छोरी 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुलींच्या जन्मानंतर त्यांना मारलं जातं, यावर आधारित हा चित्रपट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com