

BP Singh Passes Away
ESakal
'सीआयडी' आणि 'आहट' या लोकप्रिय टीव्ही मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक बीपी सिंह यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या हृदयविकाराच्या झटक्याने ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.