पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

PADMINI KOLHAPURE PREETI SAPRU FIGHT VIRAL VIDEO: बॉलिवूडमधील कलाकारांची संघटना CINTAAमधील अंतर्गत वाद चांगलाच चिघळला आहे. पद्मिनी कोल्हापूरे, पूनम ढिल्लों आणि प्रीती सप्रू यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
PADMINI KOLHAPURE PREETI SAPRU FIGHT VIRAL VIDEO

PADMINI KOLHAPURE PREETI SAPRU FIGHT VIRAL VIDEO

esakal

Updated on

CINTAA ACTRESSES FIGHT POLICE INTERVENTION VIDEO: बॉलिवूडमधील कलाकारांची संघटना असलेल्या सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनमधील अंतर्गत वाद आता दिवसेंदिवस चिघळताना दिसतोय. आता हा वाद रस्त्यावर पोहचला असून पद्मिनी कोल्हापूरे, पुनम ढिंल्ले आणि प्रीती सप्रू यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्री रस्त्यावर इतक्या कचाकचा भांडत होत्या की, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रींच्या वागण्यावर पोलिसांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com