
अभिनेता विजय देवरकोंडा अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय देवरकोंडा यांनी आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी विधाने केल्याचा आरोप आहे. 'जॉइंट अॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कम्युनिटी'चे अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.