
Latest News : क्राईम पेट्रोल फेम अभिनेता राघव तिवारीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शनिवार 4 जानेवारीला ही धक्कादायक घटना घडली. मुंबईमधील वर्सोवा येथे ही धक्कादायक घटना घडली. धारदार शस्त्रांनी राघववर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.