ती घट्ट मिठी मारत किस करु लागली... दादा कोंडकेंच्या आयुष्यातील भन्नाट किस्सा माहिती? दादांची अशी अवस्था झालेली की ते...

Dada Kondke’s Shocking Incident: Hippie Woman Hugged and Kissed Him During Shoot: दादा कोंडके हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक गाजलेले आणि वादग्रस्त अभिनेते. त्यांच्या ‘एकटा जीव’ पुस्तकात त्यांनी आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत.
Dada Kondke’s Shocking Incident

Dada Kondke’s Shocking Incident: Hippie Woman Hugged and Kissed Him During Shoot

esakal

Updated on

दादा कोंडके हे मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी एक काळ असा गाजवला की, सगळीकडे दादांचींच चर्चा असायची. त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच ते वादाच्या केंद्रस्थानी असायचे. त्यांनी त्यांचं पुस्तक 'एकटा जीव'मध्ये त्यांचे अनेक किस्से शेअर केले आहेत. त्यापैकी त्यांचा एक किस्सा म्हणजे, त्यांना एका शुटिंगच्यावेळी एका महिलेनं घट्ट धरुन ठेवलं आणि त्यांच्या गालावर कीस करु लागली. दिग्दर्शकाने कट म्हटलं तरी ती बाई काही थांबली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com