Bigg Boss 19 Twist
esakal
नेहमीच चर्चेत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस चा 19 वा सिझन सध्या चर्चेत आलाय. 'बिग बॉस 19' मध्ये लवकरच मोठा ट्विस्ट येणार असल्याचे संकेत आहेत. या शोमध्ये सध्या आवेजची एक्झिट झालीय. त्यामुळे सध्या घरात कोण एन्ट्री घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान सुत्राच्या माहितीनुसार भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचं बोललं जातय.