दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

DEEPIKA KAKKAR’S SECOND MARRIAGE AFTER CONVERSION:दीपिकाने ३ वर्षांच्या मुलाला रुहानला नमाज शिकवतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. धर्म बदलून शोएब इब्राहिमशी दुसरं लग्न केलेली दीपिका आजही आपल्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी धैर्याने लढताना दिसते.
DEEPIKA KAKKAR

DEEPIKA KAKKAR

esakal

Updated on

DEEPIKA KAKKAR’S EMOTIONAL JOURNEY:टीव्ही अभिनेत्री आणि युट्यूबर दीपिका कक्कड सध्या एका मोठ्या आजाराचा सामना करत आहे. लिव्हर कॅन्सरच्या उपचारानंतर आता तिचं 'सिस्टचं ऑपरेशन' करावं लागलंय. एवढं सगळं होऊनही दीपिका युट्यूबवर सक्रिय असते. ती तिचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. अलीकडेच दीपिकाने तिच्या ब्लॉगमधून 'नवीन ट्रीटमेंट सुरु होणार' असल्याचं म्हटलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com