

Deepika Padukone & Ranveer Singh Welcome Second Child
Sakal
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी झाला असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यांना शनिवारी कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.