अ‍ॅटलीने दीपिका पादुकोणला म्हटले ‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार अगदी नवा अवतार

Deepika Padukone New Look AA22XA6 Movie : अभिनेत्री दीपिका पदुकोण AA22XA6 सिनेमात वेगळ्या लूकमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जाणून घेऊया तिच्या नव्या लुकविषयी.
Deepika Padukone New Look AA22XA6 Movie

Deepika Padukone New Look AA22XA6 Movie

esakal

Updated on

Marathi Entertainment News : दिग्दर्शक अ‍ॅटली यांचा आगामी चित्रपट, ज्याला सध्या AA22XA6 असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे, अधिकृत घोषणेनंतरपासूनच जोरदार चर्चेत आहे. मात्र एका दमदार अनाउन्समेंट अ‍ॅसेटद्वारे दीपिका पादुकोण या प्रोजेक्टमध्ये सहभागी होत असल्याची बातमी समोर येताच चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून AA22XA6 हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com