'देऊळ बंद'चे 11 भाग येणार? स्वामी समर्थांची भूमिका मोहन जोशीच साकारणार? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

PRAVIN TARDE ANNOUNCES 11 PARTS OF DEOOL BAND: प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी ‘देऊळ बंद’चे तब्बल ११ भाग येणार असल्याची मोठी घोषणा केली. तसेच मोहन जोशी पुढील भागांमध्येही स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार का? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
DEOOL BAND

DEOOL BAND

esakal

Updated on

MOHAN JOSHI AS SWAMI SAMARTH IN DEOOL BAND: देऊळ बंद या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.श्रद्धा आणि विज्ञान यांचा संगम दाखवणाऱ्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला.आता या सिनेमाता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या भागात ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. या सिनेमाचे शो सुद्धा हाऊसफुल्ल होत आहेत. दरम्यान या सिनेमाच्या शेवटी देऊळ बंद ३ येणार अशी घोषणा देखील करण्यात आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com