DEOOL BAND 2
esakal
DEOOL BAND 2 BEATS RAJA SHIVAJI RECORD: प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा 'देऊळ बंद २' हा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा सिनेमा ९ ते १० कोटी बजेटमध्ये बनवण्यात आला होता. दरम्यान सिनेमा प्रदर्शित होताच देऊळ बंद २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमानं आतापर्यंत जवळपास ६०० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवलाय. प्रदर्शनाला महिना होऊनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.