CM Devendra Fadnavis Appreciates Prajakta Mali
esakal
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. अशातच सध्या प्राजक्ता हास्यजत्रा या शोचं सुत्रसंचलन करताना पहायला मिळते. अनोख्या शैलीमध्ये ती सुत्रसंचलन करत असते. या शोमधील तिचे काही डायलॉग सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. दरम्यान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ता माळीचं कौतूक करत शुभेच्छा दिल्यात.