Laxmichya Paulanni : देवीआईने केली कलावर कृपा ; प्रोमो पाहून अद्वैतवर प्रेक्षक संतापले "आईचं ऐकून..."

Star Pravah Laxmichya Paulanni Latest Promo : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. मालिकेत देवीआईच्या कृपेने कलाच्या कपाळावर मळवट भरला जातो. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक काय म्हणाले जाणून घेऊया.
laxmichya paulanni serial
Star Pravah Laxmichya Paulanni Latest Promoesakal
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील प्रत्यके मालिका टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर आहे. त्यातीलच कायम चर्चेत असणारी मालिका म्हणजे लक्ष्मीच्या पाऊलांनी. कला आणि अद्वैतची हटके गोष्ट असलेली ही मालिका अनेकांना आवडते. त्यातच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com