Bollywood Legend Dharmendra: मीनाकुमारीपासून हेमामालिनीपर्यंत; ‘ही-मॅन’ धर्मेंद्रच्या पडद्यावरील अविस्मरणीय जोडींचा इतिहास
Dharmendra’s Debut and Early Years: धर्मेंद्र यांनी ६४ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक नायिकांसोबत रोमँटिक आणि मारधाड भूमिका साकारल्या. साठ-७० च्या दशकातील गाजलेली जोडी हेमामालिनीशी होती.
दी सिनेमाच्या दुनियेत साठ वर्षांहून अधिक काळ पडद्यावर दिमाखाने चमकणाऱ्या धर्मेंद्र यांनी दुनियेतून एक्झिट घेतली. धर्मेंद्र चार पिढ्यांचे नायक होते. तीसहून अधिक नायिकांसोबत त्यांनी रूपेरी पडदा रंगवला.