

Dharmendra Rumoured Affair
esakal
Entertainment News : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र भारतीय सिनेविश्वातील अतिशय हँडसम अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं फक्त प्रोफेशनल आयुष्यच नाही तर वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहील. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच प्रकाश कौर यांच्याशी धर्मेंद्र यांचं लग्न झालं. त्यांना 4 मुलंही झाली. तरीही अनेक अभिनेत्रींशी त्यांचं नाव जोडलं गेलं.