

Dharmendra Hospital Viral Video
esakal
Entertainment News : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली असल्यामुळे काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यातच एक त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ बघून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.