DHARMENDRA'S KISS SCENE
ESAKAL
Dharmendra's kiss scene with Dimple Kapadia : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांचं सिनेसृष्टीत खुप मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. बॉलिवूडमधील सर्वांत देखणा अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांना ओळखलं जायचं. त्यांनी केलेले अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. आज देखील त्यांचे काही सिनेमे तितकेच आवडीने पाहिले जातात. परंतु एकेकाळी धर्मेंद्र हे त्यांच्या सिनेमामुळे नाहीतर त्यांच्या एका किसिंग सीनमुळे चर्चेत आले होते.